Pre Primary Teacher's Training

Enquiry Form

Pre Primary Teachers Training is an independent certificate course, recognized by Nagpur University.

Duration of the course is 9 months.
Job oriented.

Special Features

विविध शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कला निकेतनच्या माजी विद्यार्थिनी या संस्थेसाठी महत्त्वाच्या आधारस्तंभ आहेत,एकमेकींच्या संपर्कात राहून नवीन संकल्पना राबवूया, ज्यायोगे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाज निर्मितीतील आपले योगदान देऊ शकू असे प्रतिपादन महिला कला निकेतनच्या सहसचिव प्रा.डॉ. संपदा नासेरी यांनी केले. त्या आज महिला कला निकेतन मध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित माँटेसरी आणि क्राफ्ट अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थीनिंच्या मेळाव्यात बोलत होत्या.यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.आरती आठवले व्यासपीठावर उपस्थित होत्या.

पुढे बोलताना त्यांनी सध्या सोशल मीडियाच्या प्रभावाखाली विद्यार्थी आणि पालक जात आहेत, त्याला सामोरे जात त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय योजना राबवाव्या लागतील, असे सांगीतले. विद्यार्थिनींनी याबाबत कटिबद्धता व्यक्त केली.

Gallery
Testimonials
Testimonials